Siddharth Malhotra Kiara Advani Team Lokshahi
मनोरंजन

Breakup : सिद्धार्थ अन् कियाराबद्दल काही गोष्टी उघड

कियारा आणि सिद्धार्थ यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Published by : Team Lokshahi

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. 'शेरशहा' (SherShah) चित्रपटांमध्ये या जोडीने असंख्य प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.

चाहत्यांमध्ये एका चर्चेला उधाण आलेलं आहे. ती म्हणजे कियारा आणि सिद्धार्थ यांच्या ब्रेकअपच्या (Breakup) कारणावरून. खरंतर चाहत्यांसाठी ही चर्चित बाब म्हणजे कियारा आणि सिद्धार्थ यांच्या बातमीची.

मागील काही दिवसांपासून अशा काही बातम्या येत होत्या कि कियारा आणि सिद्धार्थ हे दोघांना डेट करत आहेत. यादरम्यान एक नवीन बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कियारा आणि सिद्धार्थ यांच्या ब्रेकअप संदर्भातली.

सूत्रांच्या मते सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ब्रेकअपबद्दलच्या काही गोष्टी समोर येत असतानाच हे कपल (Couple) काही दिवसांपासून एकमेकांना भेटत नसल्याची म्हटलं जात आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा नेहमीच त्याच्या अभिनयाला घेऊन चर्चित असतो. तर कियारा देखील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडण्यात यशस्वी ठरली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील काही किस्से चाहत्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यास कारण ही वेगळं असावं. असे म्हटले जात आहे. अद्याप यासंबंधीतची माहिती अजून समोर आलेले नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा