मनोरंजन

मितालीने पोस्ट केलेला नवा फोटो सिद्धार्थ- मिताली होणार आई-बाबा?

काही तासांपूर्वी मितालीनं तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला.

Published by : Team Lokshahi

मिताली सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोशूटने ती चाहत्यांना घायळ करते. तसेच ती फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. या जोडीचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल देखील होत असतात. अशातच काही तासांपूर्वी मितालीनं तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला. या फोटोत ती नेहमी प्रमाणे ग्लॅमरस दिसत होती. या फोटोला दिलेलं कॅप्शन फारच इंटरेस्टिंग आणि चाहत्याना संभ्रमात टाकणार आहे. 'मॉमी इज गेटिंग हॉट' अस कॅप्शन दिल आहे.

आता तिनं यात मम्मी म्हटल्यानं नेटकऱ्यांच्या नजरा वेधल्या गेल्या. लगेचच ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरु केल्या. ती आई होणार असल्याचं बोललं जावू लागलं. नेटकऱ्यांनी तिला तशा कमेंटही करायला सुरुवात केली आहे. तु खरचं आई होणार आहेच का?, मम्मी म्हणजे तुला नेमकं म्हणायचयं का?, तुम्ही आईबाबा होणार आहात का? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.आता मिताली आणि सिद्धार्थ खरचं आईबाबा होणार आहेत की मितालीनं फक्त असचं हटके कॅप्शन म्हणुन दिलं , हे तर ते दोघेच सांगू शकतात. आता या दोघांच्या घरी छोटा पाहूणा येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र दोघांनीही ही गुडन्यूज लवकरात लवकर सांगावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा