मनोरंजन

“सूर्यवंशी” मधील सिद्धार्थ जाधव मोठ्या चर्चेत

Published by : Lokshahi News

'सूर्यवंशी' हा चित्रपट काल 5 नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा आपलाला खाकी वर्दीत दिसले आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर 'सिद्धार्थ जाधव' या मराठमोळ्या अभिनेत्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. . सूर्यवंशी चित्रपटात एक लहानशी भूमिका असूनही या अभिनेत्याने बरीच प्रशंसा मिळवली आहे.

सूर्यवंशी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आणि प्रमोशन मध्ये सिद्धार्थ कुठेच दिसला नव्हता. सिद्धार्थची भूमिका मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे सध्या दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर सिद्धार्थच्या चित्रपटातील भूमिकेचे फोटो शेअर करत कौतुक केले आहे. यापूर्वी देखील सिद्धार्थ 'सिंबा' चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह सोबत काम करताना दिसला होता.

अखेर काल भारतासह इतर अनेक देशातील जवळपास 4 हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे .बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचे आकर्षण देखील भूमिकेत दिसत आहेत .सूर्यवंशी' चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) जवळपास ४००० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे . रोहित शेट्टीचा कॉप युनीवर्समध्ये या आधी 'सिंघम' आणि 'सिंबा' हे दोन चित्रपट झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!