मनोरंजन

अशी साजरी केली सोनाली कुलकर्णीने पहिली वटपौर्णिमा

Published by : Lokshahi News

नवं विवाहित महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा . आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री या दिवशी वटवृक्षाची पूजा करते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्न केले.

आज वटपौर्णिमा… माझी पहिलीच, जरी साजरा करता येत नसली तरी…. जरा नटावं म्हणलं… बाकी नवऱ्याला उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना… 'वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा' ता.क.- कारण येथे वटवृक्ष नाही" असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.

सोनाली सध्या पतीसोबत दुबईत राहत आहे. दुबईत वटवृक्ष नसल्याने सोनालीला पहिली वटपौर्णिमा साजरी करता आली नाही.

वटपौर्णिमेच्या निमित्त सोनालीने परिधान केलेल्या लाल रंगाच्या साडीमध्ये 'अप्सरा' दिसत आहे . (फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा