sonu nigam Team Lokshahi
मनोरंजन

'नवरात्री' वरील वक्तव्यावरुन सोनू निगम वादात

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम पुन्हा एकदा नवीन वादात सापडण्याची शक्यता आहे.

Published by : Team Lokshahi

व्हिडीयोत सोनू निगम (sonu nigam)बोलताना दिसत आहे की, नुसतं जय श्रीराम मुखानं बललो तर मी त्यांचा निस्सिम भक्त झालो असे होत नाही. एवढाच नाहीतर सोनू निगमने नवरात्रीला मटण खाणं का बंद करावं, असा प्रश्न ही विचारला आहे. एक माणूस मटण विकत आहे, त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह त्यावर सुरू आहे, तो त्याचं काम करतोय मग उगाचच तुम्ही त्याच्या मटणाचा दुकान का बंद करताय ?

सोनू निगमच्या या वकतव्यानंतर त्याला जोरदार टिकेचा सामना करावा लागत आहे. कोणी त्याला नवरात्रीला मटण बंदी करू नका म्हणून वारेवर धरला आहे तर कुणी त्याला त्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुनावताना दिसले आहे. यापुर्वी सोनू निगमने अजानसंदर्भात वक्तव्य केला होता. त्यावेळी त्याने अजानचा त्रास होत असल्याचे सांगितले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा