मनोरंजन

सोनू निगमला बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्या भावाने दिली धमकी

Published by : Shweta Chavan-Zagade

प्रसिध्द गायक सोनू निगमला (Singer Sonu Nigam) मुंबई महापालिका प्रमुख इक्बाल सिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्या भावाने धमकी दिली. इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ नाव रजिंदर (Rajindar) यांनी सोनू निगमला धमकी दिली आहे. इक्बाल सिंग चहल आणि त्यांचा भाऊ राजिंदरने सोनूकडे कार्यक्रम करण्याची विनंती केली. पण सोनू काही कामात व्यस्त असल्याने त्यांनी नकार दिला. पण ही गोष्ट रजिंदर यांना पटली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले ते आक्षेपार्ह होते.

सोनू निगम कामात व्यस्त असल्याने त्यांनी नकार दिला होता, पण त्याने काही गायक (singer) कलाकारांची नावे सुचवल्याचे समजले सांगितले, पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नसल्याने त्यांनी मेसेजच्या (message) माध्यमातून सोनूला धमकी देली, अशी माहिती आहे. त्यांनी मेसेजमध्ये वापरलेली भाषा (language) योग्य नसून त्यांनी मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्याचे समोर आले, अशी माहिती आहे. सोनूला या प्रकरणामुळे खूप त्रास होत असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. सोनू निगमने राजिंदरने केलेले काही मेसेजसचे स्क्रिनशॉटही (screenshot) सार्वजनिक केले असल्याचे सांगितले आहे. रजिंदर हे सध्या इक्बाल सिंह चहल यांच्याचसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा