मनोरंजन

अ‍ॅक्शन चित्रपट ‘फतेह’मध्ये दिसणार सोनू सूद

Published by : Lokshahi News

मुंबई | सोनू सूदने आपल्या आगामी "फतेह' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनू एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचे हुड घातले आहे. या पोस्टरवर भारतात लपलेल्या शत्रुविरोधात एक युद्ध असे लिहिले आहे.

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडियो आणि शक्ती सागर प्रॉडक्शन मिळुन करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता करणार आहेत.या व्यतिरिक्त सोनू पुढच्या वर्षाच्या सुुरुवातीला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या "पृथ्वीराज'मध्येही दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."