मनोरंजन

चाहत्याकडून मिळाली रणवीर सिंहला खास भेट | video viral

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्टाईलने (Style) नेहमी सोशल मीडियावर (social media) चर्चत असते. रणवीरचा चाहते वर्ग मोठा असून त्याच्या एका फॅनने (Fan) त्याच्यासाठी खास गोष्ट भेट दिली असल्याचा तो व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल होत आहे.

अनेकदा आपण पाहतो की, चाहते त्याच्या आवडत्या कलाकारासाठी काही ना काही गोष्ट भेट देतात. त्याचप्रमाणे रणवीर त्याच्या फॅनला भेटला असून त्याने त्याच्यासाठी एक खास गोष्ट केली होती ती म्हणजे त्याच्या चाहत्यांने पाठीवर रणवीरचा टॅटू काढला आहे. जेव्हा हा टॅटू (Tattoos) रणवीरने पाहिल्यावर , चाहता म्हणाला 'मला तुला भेटायची इच्छा होती.' यावर रणवीरने उत्तर दिले की, चल भेटलो आपण. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा