OTT Release January 2023 Team Lokshahi
मनोरंजन

नवीन वर्षात सिनेप्रेमींसाठी सरप्राईजचा धुमधडाका! 'हे' चित्रपट होणार ओटीटीवर प्रदर्शित

आता सिनेप्रेमी घरबसल्या अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) पाहून शकणार आहेत.

Published by : shamal ghanekar

नवीन वर्षामध्ये सिनेप्रेमींसाठी सरप्राईज आहे. आता सिनेप्रेमी घरबसल्या अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) पाहून शकणार आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींचा आनंद डबल होणार आहे. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट पुढीलप्रमाणे...

Vikram Vedha

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम-वेधा' चित्रपट 9 जानेवारीला ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट Voot Select या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Jurassic World Dominion

ज्युरासिक वर्ल्ड - डोमेनियन हा चित्रपट ६ जानेवारीला ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर हा सिनेमा तुम्ही अॅमेझॉन प्राईमवर पाहू शकणार आहेत.

Mission Majnu

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांचा 'मिशन मजनू' हा चित्रपट 20 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

A Historical Record of Japan : जपानची बातच न्यारी!; आता अवघ्या 1 सेंकदात होणार इतके चित्रपट डाऊनलोड

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं