मनोरंजन

Sushant Singh Rajput | सुशांतला ड्रग्ज पुरवणारा हरीश खान एनसीबीच्या जाळ्यात

Published by : Lokshahi News

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज सिंडिकेट समोर आल्यानंतर सुशांतला ड्रग्ज पुरवणाऱ्या पेडलर्सच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाली. या प्रकरणात आता सुशांतला ड्रग्ज पुरवणाऱ्या हरीश खान या ड्रग डिलरला अटक करण्यात एनसीबीला यश आलं आहे.

एनसीबीने वांद्र्यातून त्याला अटक केली आहे. शाकीबला एनसीबीने वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एनसीबीने २८ मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक केली होती. चौकशीनंतर या प्रकरणात हरीश खान हा ड्रग पेडलर सुशांतला ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे समोर आले.

हरीश त्याचा भाऊ शकीब खानसोबत वांद्रे परिसरात ड्रग्सची विक्री करत होता. हरीश खान वांद्रे परिसरातील छोट्या ड्रग पेडलरचं अपहरण करायचा आणि त्यांच्याकडे असलेलं ड्रग्स जप्त करून त्यांना आपल्या टोळीमध्ये काम करण्यास भाग पाडायचा. हरीश खान कधी बंदूक घेऊन फिरायचा तर कधी जिवंत साप घेऊन, अशा प्रकारे लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट