मनोरंजन

Sushilkumar Shinde: सुशीलकुमार शिंदेनी सांगितला लग्नाचा किस्सा

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें सोलापुरातील शिक्षक पुरस्काराच्या एका कार्यक्रमात स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला.

Published by : Team Lokshahi

सोलापूर : वसीम आतार|माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें सोलापुरातील शिक्षक पुरस्काराच्या एका कार्यक्रमात स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला.

मुस्लिम समाजातील 151 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम सोहळा इंपीरियल हॉल मध्ये संपन्न झाला. सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाषण करताना सुशीलकुमार शिंदेंनी स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला. माझे लग्न 1970च्या दशकात झाले. 1970 चा काळ म्हणजे फार जुना काळ होता. त्या जुन्या काळात माझे लग्न फक्त पन्नास रुपयांत झाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...