POPATLAL’S WEDDING TWIST IN TAARAK MEHTA KA OOLTAH CHASHMAH JAIPUR EPISODE 
मनोरंजन

‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’मध्ये रोमांचक ट्विस्ट! पोपटलालचं लग्न ठरणार, पण पूर्ण करावी लागणार खास अट

Popatlal Wedding: ‘तारक मेहता’मध्ये पोपटलालच्या लग्नाचा रोमांचक ट्विस्ट. जयपूरमध्ये मकरसंक्रांती स्पेशल एपिसोडमध्ये पोपटलालला वधू शोधताना अनोखं पतंग कापण्याचं आव्हान पार करावं लागणार.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे लाडकडे असलेला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो पुन्हा एकदा जोरात चर्चेत आहे. शोमधील पोपटलाल हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. "पोपटलाल कधी लग्न करणार?" हा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या तोंडून ऐकायला मिळतो. आता शोमध्ये लवकरच पोपटलालच्या लग्नाबाबत मोठा ट्विस्ट येणार आहे. मकरसंक्रांती स्पेशल एपिसोडसाठी संपूर्ण टीम जयपूरला जाणार असून, पोपटलाल वधूच्या शोधात या ट्रिपवर कूच करणार आहे.

आयडब्ल्यूएमबझ डॉट कॉमनुसार, रूपा रत्नाचे कुटुंब, पोपटलाल आणि टप्पू सेना मकरसंक्रांती साजरी करण्यासाठी जयपूरला रवाना होत आहेत. यावेळी रूपाला पोपटलालसाठी नात्याचा प्रस्ताव असलेल्या व्यक्तीचा फोन येतो आणि आनंदात पोपटलाल ही संधी सोडत नाही. जयपूरमध्ये पतंग उडवण्याचा खास कार्यक्रम असून, पोपटलालला होणाऱ्या वधूचा पतंग कापण्याचं अनोखं आव्हान दिले जाईल. हे आव्हान तो पार पाडू शकेल का, ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • पोपटलालच्या लग्नाचा ट्विस्ट मकरसंक्रांती स्पेशल एपिसोडमध्ये येणार.

  • जयपूरमध्ये वधू शोधण्याची ट्रिप आणि खास पतंग कापण्याचं आव्हान दिलं जाणार.

  • आधीही पोपटलालच्या लग्नात अनेकदा अडथळे आले आहेत; प्रेक्षकांसाठी नवा ड्रामा.

  • शोच्या टीआरपी सुधारण्यासाठी हा नवीन वळण प्रेक्षकांना आकर्षित करेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा