मनोरंजन

Taimur’s younger brother; अभिनेता रणधीर कपूरने चुकून शेअर केला तैमूरच्या भावाचा फोटो

Published by : Lokshahi News

फेब्रुवारी महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान या जोडीला पुन्हा एकदा पुत्ररत्न प्राप्ती झाली. करीना कपूर खानने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे. यापूर्वी करीनाला तैमूर आली खान नावाचा एक मुलगा आहे. मेडियापासून करीना ने तिच्या धाकट्या मुलाला पूर्णपणे दूर ठेवले होत. करीनाच्या दुसर्‍या मुलाच्या एका झालकेसाठी चाहते उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आता करीनाच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

अभिनेत्री करीना कपूरने तैमूर्च्या धाकट्या भावाचे नाव काय है देखील सोसीअल मिडियावर सांगितले नाही. पण आता एक फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. हा फोटो अभिनेता रणधीर कपूर यांनी चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, आपली चूक लक्षात येताच त्यांनी हा फोटो दिलीत केला. परंतु, तोपर्यंत हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. असे दिसते आहे की, करीनाचे वडील, अभिनेते रणधीर कपूर आपल्या धाकट्या नातवाचा पहिला फोटो शेअर करण्यास उत्सुक झाले आहेत. म्हणूनच त्यांनी नातवाचा पहिला फोटो शेअर करण्यासाठी चुकून आपल्या इन्स्टाग्राम हँडलचा वापर केला होता. यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली.

काही क्षणातच तैमूरच्या धाकट्या भावाचा फोटो शेअर केलंय है त्यांचा लक्षात आले. त्यामुळे त्याने तो फोटो लगेच डिलीट केल्याचे समजले. मात्र, नेटकऱ्यांनी हा फोटो डिलीट करण्यापूर्वीच त्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेतला होता, जो आता वेगाने व्हायरल होत आहे. तैमूरच्या भावाच्या फोटोचा हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रणधीर कपूर यांनी तैमूरच्या धाकट्या भावाचा हा फोटो शेअर केला आहे. करीनाच्या धाकट्या लेकाचे फोटो पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!