मनोरंजन

Video | राखी सावंतचा ‘सामी सामी’ गाण्यावरील भन्नाट डान्स एकदा पाहाच

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री राखी सावंत (rakhi sawant) हिने तिच्या वेगवेगळ्या अंदाजातून नेहमी तिच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन (entertainment) केलं आहे. अशाच गोष्टींमुळे ती नेहमी चर्चेत असते.

बिग बॉसमधील (big boss )खेळामुळे तिने प्रेक्षकांचे चागलेच लक्ष वेधून घेतले. राखी सावंत (rakhi sawant )सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ, फोटो शेअर करत असते.
नुकताच राखीचा एक व्हिडिओ (video) सोशल मिडियावर (social video)व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' (Pushpa the Rise) हा चित्रपट तसेच या चित्रपटातील धुमाकूळ घालणारं गाणं सामी सामी. या गाण्यावरील राखीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बिग बॉसमधील स्पर्धक आणि गायिका अफसाना खान (Afsana Khan ) हिच्या लग्नात तिने या गाण्यावर डान्स केला आहे. या लग्नाला राखी सावंत सोबत हिमांशी खुराना, उमर रियाज, रश्मि देसाई, अक्षरा सिंह आणि डोनल बिष्ट या कलाकारांनीसुद्धा हजेरी लावली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

Maharashtra : स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला 10 पुरस्कार

Abhijeet Khandkekar : "'चला हवा येऊ द्या' नवीन पर्वासाठी सुत्रसंचालन करत आहे, ते ही माझ्या शैलीत", अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया

Pune : पुण्यात परदेशी महिलेकडून साडेसात कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त