Admin
मनोरंजन

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'नो ब्लाऊज' लूकमधील बोल्ड फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची चांगलीच मन जिंकली आहेत. प्राजक्ता ही सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती नेहमी अपलोड करत असते.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची चांगलीच मन जिंकली आहेत. प्राजक्ता ही सोशल मिडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती नेहमी अपलोड करत असते.

नुकतेच प्राजक्ताने काळ्या रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं असून हे फोटो तिने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्राजक्ताचा यामध्ये नो ब्लाऊज लूक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. तसेच तिने ट्यूब ब्लाऊज परिधान केला आहे. यात तिचे सौंदर्य खूप जास्त खुलून दिसत आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांची पसंती मिळत आहे. हे फोटो शेअर करत तिने “मेरे तो नेनौं में किरणों के पॉंखी” असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने म्हटलं की, “काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य” तर दुसऱ्या युजरने म्हटलं की “प्राजक्ता अतिसुंदर”. तर तिच्या या फोटोंना फोटोंना तासाभरामध्येच २० हजारापेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप