Tejaswi prakash Team Lokshahi
मनोरंजन

तेजस्वीने खरेदी केली 1 कोटीची नवीन ऑडी

तेजस्वी प्रकाशने अलीकडेच नवीन ऑडी Q7 खरेदी केली

Published by : Team Lokshahi

बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाशने (Tejaswi prakash) अलीकडेच नवीन ऑडी Q7 खरेदी केली आहे. तेजस्वीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती एका नवीन कारसोबत दिसत आहे. या खास क्षणामध्ये अभिनेत्रीसोबत तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राही (Karan Kundra) उपस्थित होता. रिपोर्ट्सनुसार, तेजस्वीच्या कारची किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी एवढी महागडी गाडी घेतल्यामुळे सध्या सगळीकडे तेजस्वीची चर्चा सुरू आहेत.

तेजस्वी आणि करणचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही नवीन कारसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. त्याचवेळी, तेजस्वी स्वतः शोरूममधून बाहेर पडताना तिची नवीन कार घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये तेजस्वी नवीन कारसमोर पूजा करताना आणि नारळ फोडतानाही दिसत आहे. यानंतर तेजस्वी स्वत: नवीन कार चालवत एका कार्यक्रमात पोहोचली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड