मनोरंजन

‘The Empire’ सिरीजमध्ये यो योद्धाच्या भूमिकेत दिसणार कुणाल कपूर!

Published by : Lokshahi News

डिज्नी प्लस हॉटस्टारने नुकतीच महत्वाकांक्षी वेब सीरिज 'द एम्पायर'ची घोषणा केली. शूर योद्धावर आधारित ही वेब सीरिज आहे.या सीरिजचा फर्स्ट लुक टीझर रिलीज करण्यात आलाय. या सीरिजमध्ये कुणाल कपूर एका शूर योद्धाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिताक्षरा कुमार दिग्दर्शित द एम्पायर या सिरीजची प्रतीक्षा त्याच्या प्रेक्षकांना लागली होती. हॉटस्टारने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फर्स्ट लुक टीझर रिलीज करून प्रेक्षकांना या सीरिजमधल्या कुणाल कपूरच्या भूमिकेची एक झलक दाखवली आहे."सिंहासनासाठी एका सम्राटचा शोध सुरू होतोय…लवकरच भेटीला येतोय" अशी कॅप्शन देत हा टीझर रिलीज करण्यात आलाय. या सीरिजचं प्रोडक्शन निखिल आडवाणी यांच्या ऐमी एंटरटेनमेंटने केलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर