मनोरंजन

'टायगर 3' मधील गाण्याची पहिली झलक आली समोर

सलमान खान आणि कतरिना कैफच्या " टायगर 3 "मधील गाण्याची पहिली झलक समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

सलमान खान आणि कतरिना कैफच्या " टायगर 3 "मधील गाण्याची पहिली झलक समोर आली आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला. कैटरीनाने तिच्या सोशल मीडियावर “लेके प्रभू का नाम” या गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे.

या गाण्याची खास गोष्ट म्हणजे गायक अरिजित सिंगने हे गाणं गायलं आहे. हे गाणे 23 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. इमरान हाश्मी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा