KGF 2  Team Lokshahi
मनोरंजन

' KGF 2 ' च्या हिंदी व्हर्जनने केला इतक्या कोटींचा गल्ला पार

100 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाचे कमाईचे आकडे थक्क करणारे

Published by : Team Lokshahi

दाक्षिणात्य चित्रपटांनी आजवर बॉक्स ऑफिसवर (box office) कमाईचे कित्येक रेकॉर्डब्रेक (Record break) केलेले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ' KGF 2 ' हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रशांत नील (Prashant Nile) दिग्दर्शित ' KGF 2 ' हा चित्रपट गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.

100 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाचे कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. मागील 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर अव्वल 720 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने देशात 524 कोटींचा टप्पा गाठला आहे. अजूनही असंख्य चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी कायम पहायला मिळत आहे.

हिंदी व्हर्जनचा (Hindi version) विचार केला तर मागील 9 दिवसांत चित्रपटाने 268.63 कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 14 एप्रिल या दिवशी ' KGF 2 ' चित्रपटाने 53.95 कोटींची कमाई केलेली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा