Admin
मनोरंजन

फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला एकही अवॉर्ड मिळाला नाही, अनुपम खेर म्हणाले...

'द काश्मीर फाइल्स' या प्रसिद्ध चित्रपट वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'द काश्मीर फाइल्स' या प्रसिद्ध चित्रपट वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या निर्दयी अत्याचाराची कहाणी सांगणारा हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला.

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 मध्ये या चित्रपटाला 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कश्मीर फाईल्स या चित्रपटाला यंदा अनेक नामांकनं मिळाली आहेत. मात्र, एकही अवॉर्ड हा द कश्मीर फाईल्स चित्रपटाला मिळाला नाहीये.

यावरुन आता प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर म्हणाले की, आदर ही एक खूप मोठी भेट आहे, स्वस्त लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका. असे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar : "मला जे उत्तर द्यायचं ते..." कुर्डूतील IPC अधिकारी प्रकरणावर बोलताना अजित पवारांच पडखर भाष्य

Elphinstone Bridge : "मुंबईकरांनो, एल्फिन्स्टन पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती; कोणते रस्ते सुरु कोणते बंद जाणून घ्या...

Uddhav Thackeray : “नीरज चोप्राला देशद्रोही म्हणणारे ...” – उद्धव ठाकरेंचा सवाल

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये भरधाव मोटारगाडीचा अपघात; पदपथावर झोपलेले तिघे जखमी