मनोरंजन

The kashmir files | कश्मिरी पंडिता सोबत लग्न करणाऱ्या यामी गौतम म्हणाली…

Published by : Team Lokshahi

"द काश्मीर फाइल्स" (The kashmir files) या चित्रपटाने काश्मीरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या जखमा पुन्हा एकदा जिवंत केल्या आहेत. विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) दिग्दर्शित (Directed) केलेला चित्रपट द काश्मीर फाइल्स देशभरात चर्चेत आहे. बॉक्स ऑफिस (Box office) वर हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. कश्मिरी पंडितावर आधारित हा चित्रपटाची मांडणी त्या काळातील घटनांना समोर आणल्या आहेत. अभिनेत्री यामी गौतमनेही (Yami Gautam) तिचे मत मांडले आहे.

यामीने गेल्या वर्षीच डायरेक्टर आदित्य धर (Aditya Dhar) सोबत लग्न केल. आदित्यचा जन्म कश्मिरी पंडित कुंटुबात झाला. त्यामुळे द काश्मीर फाइल्सवर यामीचे मत महत्त्वाचे आहे.

यामी गौतम (Twitter) पोस्ट केले आणि लिहीले
एक कश्मिरी पंडिता सोबत लग्न केले आहे, म्हणूनच या शांतताप्रिय समाजाला कसे अत्याचार सहन करावे लागले हे मला माहीत आहे. पण देशातील बहुतांश लोकांना याची माहिती नाही. सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला ३२ वर्षे लागले.
यामी गौतमने हे ट्विट आदित्यच्या ट्विटवर शेअर केला आहे, त्याने लिहिले- 'तुम्ही काश्मिरी पंडितांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. चित्रपटगृहात The kashmir files हा चित्रपट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. ही भावना खरी आहे. हे दाखवते की आपण किती काळ आपल्या वेदना आणि शोकांतिका मागे ठेवल्या आहेत. आमच्याकडे रडायला खांदे नव्हते आणि आमचे आवाहन ऐकण्यासाठी कोणाचेही कान उघडे नव्हते.
हा चित्रपट 1990 मधील काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर कलाकारांचा समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक