मनोरंजन

‘मराठी बिग बॉस 3’ चा नवा सिझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

कलर्स मराठी वरील प्रेक्षकांच्या आवडीची मालिका म्हणजे 'बिग बॉस मराठी. कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडीया अकांऊटवर एक व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे". तसेच 'दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर' असे कॅप्शन दिले आहे. तसेच शो मधिल होस्ट तसेच अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील 'बिग बॉस मराठी ३' संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा' असे म्हंटले आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ३' या आगामी सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरच करणार असल्याची सर्वांना खात्री झाली आहे.

प्रेक्षकांना बिग बॉस पर्वात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार आहे याची ऊत्सुकता सर्वाधिक असते. तसेच घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमकी कोणती थिम असणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. आता 'बिग बॉस मराठी ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा