मनोरंजन

अक्षय कुमारच्या ‘ह्या’ सिनेमाच्या सिक्वेलचं शूटिंग झालं पुर्ण

Published by : Team Lokshahi

बॉलिवुड अभिनेत्री तब्बूने (Bollywood Actress Tabu)  इंस्टाग्रामवर (instagram)  एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, भुल भुलैया 2 (bhool bhulaiyaa 2) या सिनेमाचे शुटिंग पुर्ण झाले आहे आणि हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा 20 मे 2022 ला प्रदर्शित होणार आहे.
तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचा एक फोटो शेअर केला आणि यासंदर्भात माहितीही दिली. भुल भुलैया 2 सिनेमा जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. आता हा सिनेमा 25 मार्च प्रदर्शित होणार आहे.
'भूल भुलैया 2' सिनेमामध्ये कार्तिक आर्यन (kartik aaryan), कियारा अडवाणी (Kiara Advani), तब्बू आणि राजपाल यादव हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असून या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.तसेच अक्षय कुमार (akshay kumar ) आणि विद्या बालनच्या (Vidya Balan)  'भूल भुलैया' सिनेमाचा हा सिक्वेल असून या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मीने यांनी केले. या सिनेमाचे लेखन फरहाद सामजी आणि आकाश कौशिकने केले. 'भूल भुलैया 2' सिनेमाची निर्मिती मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद