Ranbeer- Alia  
मनोरंजन

'या' महिन्यात रणबीर - आलिया अडकणार लग्नबंधनात

Published by : Akash Kukade

बॉलिवूडची सर्वात हॉट जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. बऱ्याच दिवसापासून या जोडीची चर्चा सुरू होती. कधी एकदाचे लग्नबंधनात अडकतायत म्हणून चाहते वाट पाहत होते. तर आता आलिया भट्ट (Alia Bhat) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांचा लग्नसोहळा 13 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान पार पडणार आहे. याबाबतचे वृत्त पिंकव्हीलाने दिले आहे.

रणबीर (Ranbeer Kapoor) व आलिया (Alia Bhat) यांचा तीन दिवस विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. त्यासाठी त्यांनी कपूर खानदानाच्या चेंबूर येथील आरके हाऊसची निवड केली आहे. 13 तारखेला मेहंदी, 14 ला हळदी व संगीत कार्यक्रम होणार आहे तर हा लग्नसोहळा पंजाबी पध्दतीने पार पडणार आहे.

लग्नानंतर लगेच त्यांनी हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेची निवड केली आहे. त्या दोघांना जंगल सफारी आवडत असल्याने त्यांनी हा प्लॅन केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा