मनोरंजन

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ झाली टॉपलेस

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॉकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफ याची बहिण कृष्णा श्रॉफने स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूरच ठेवलंय. कृष्णा श्रॉफ तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर ती नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. पण यंदा तिने एक टॉपलेस फोटो शेअर केल्यामुळे बरीच चर्चेत आलीय.

कृष्णा श्रॉफ ही फिटनेस फ्रिक असून तिच्या प्रत्येक पोस्टमधून ती आपली टोंड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसून येतेय. पण यंदा तिने फोटोशूट करताना सगळ्याच मर्यादा पार केल्या आहेत. कृष्णाने तिचे हे टॉपलेसचे फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कृष्णाने तिच्या शरीराचा वरचा भाग हाताने कव्हर केलाय. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा