मनोरंजन

उर्फी जावेदला अटक? व्हायरल व्हिडिओ

फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सतत वादात असते. ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तीचे कपडे आणि दुसरे म्हणजे तीची स्पष्टवक्ते शैली.

Published by : shweta walge

फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सतत वादात असते. ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तीचे कपडे आणि दुसरे म्हणजे तीची स्पष्टवक्ते शैली. आता उर्फीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामुळे उर्फीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पण ही अटक का आणि कोणत्या गुन्ह्यात करण्यात आली आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उर्फी एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिस येतात आणि उर्फीला त्यांच्यासोबत येण्यास सांगतात. यावर उर्फीला कारण विचारात पडते आणि रेस्टॉरंटबाहेर महिला पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. जेव्हा उर्फीने त्यांना ताब्यात घेण्याचे कारण विचारले तेव्हा महिला पोलिसाने उत्तर दिले, "इतके छोटे कपडे घालून कोण फिरते?"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री