मनोरंजन

Urfi Javed Video: उर्फी जावेदने बनवला ब्लेडपासून नवा ड्रेस

उर्फी जावेद (Urfi Javed ) कधी तिचा ड्रेस बनवते हे कोणालाच कळत नाही. ती कधी वृत्तपत्रातून तर कधी काचेपासून कधी अजून काही गोष्टींपासून. उर्फीची ही शैली खास आहे. त्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.

Published by : Siddhi Naringrekar

उर्फी जावेद (Urfi Javed ) कधी तिचा ड्रेस बनवते हे कोणालाच कळत नाही. ती कधी वृत्तपत्रातून तर कधी काचेपासून कधी अजून काही गोष्टींपासून. उर्फीची ही शैली खास आहे. त्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. उर्फीने पुन्हा एकदा असा ड्रेस बनवला आहे, जो पाहून यूजर्सचे डोके चक्रावून गेले आहे. यावेळी उर्फीने (Urfi Javed ) ब्लेडपासून ड्रेस बनवला आहे. ज्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उर्फी (Urfi Javed ) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिच्या ड्रेसवर प्रयोग करत असते. उर्फी तिच्या आउटफिटमधले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी उर्फीने ब्लेडच्या सहाय्याने सिझलिंग ड्रेस बनवला आहे.

उर्फीने (Urfi Javed ) ब्लेडपासून शॉर्ट ड्रेस बनवला आहे. तिच्या सर्व ड्रेसवर ब्लेड आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना उर्फीने लिहिले - मी परफेक्ट ड्रेस बनवला आहे. रेझर कट. हा ड्रेस रेझरपासून बनवला आहे. ही विलक्षण कल्पना पूर्ण करण्यात मला मदत केल्याबद्दल मी माझ्या टीमचे खूप आभारी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा