मनोरंजन

विक्की कौशलचा ‘हा’ video viral

Published by : Lokshahi News

अभिनेता विक्की कौशलने आतापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो फॅन्सच्या मनात जागा निर्माण केलीय. विक्की आपल्या सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटांबाबत अपडेट देत असतो. अशातच विक्कीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

विक्की कौशलने नुकतंच त्याने आपल्या स्टाइलमधला एक व्हिडीओ शेअर केलाय. विक्कीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी सुद्धा यावर कमेंट्स करत विक्कीचं कौतुक केलंय.

विक्की कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा शानदार व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये विक्की एका इंग्रजी गाण्यावर आपला स्वॅग दाखवताना दिसून येतोय. या विक्कीने या व्हिडीओला "खूप जोरात अभिनय येत होता…वॅनिटी जॅम- पर्पल हॅट…." असे कॅप्शन देखील दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sawantwadi Priya Chavan Case : 'आधी गळा आवळला, नंतर फास लावल्याचा संशय'; प्रिया चव्हाणसोबत नेमकं काय घडलं?

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका