मनोरंजन

'आदिपुरुष' चित्रपट पाहा फक्त 112 रुपयांमध्ये; कसा ते वाचा

'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता होती.

Published by : Siddhi Naringrekar

'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता होती. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननच्या 'आदिपुरुष' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 86.75 कोटींची कमाई केली होती.

आता प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा पाहावा यासाठी निर्मात्यांनी या सिनेमाच्या तिकीटाची किंमत कमी केली आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांना फक्त 112 रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात प्रभास, कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. प्रभास रामाच्या तर कृती सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानाच्या भूमिकेत अभिनेता देवदत्त नागे आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी

Maharashtra Assembly Monsoon Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, कोणते मुद्दे गाजणार?

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्याचं आणखी एक निमंत्रण समोर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर