Mumbai

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच जणाचा जागीच मृत्यु

Published by : Lokshahi News


जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. लोणावळाच्या कार्ला फाट्याजवळील शिलाटणे गावच्या सिमेवर हा अपघात झाला. ह्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सुत्राकडून मिळाली.


रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुबंईहून पुण्याला 5 जण येत होते. कार चालकांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरखाली ही कार घुसली. त्याच क्षणाला कारला जोरात धडक लागली आणि गाडीचा चक्काचूर झाला. गाडीत असणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी सुरू केली. या मार्गावर वाहतुकांची कोंडी झाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी

Maharashtra Assembly Monsoon Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, कोणते मुद्दे गाजणार?

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्याचं आणखी एक निमंत्रण समोर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर