Uncategorized

IMA चे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन

Published by : Lokshahi News

IMA चे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. डॉ केके अग्रवाल इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी अध्यक्ष होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. केके अग्रवाल 62 वर्षांचे होते आणि जवळपास एक आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते.

केके अग्रवाल यांनी सोमवारी (17 मे) रात्री साडेअकराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर केके अग्रवाल यांना राजधानी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या केके अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी आज (18 मे) त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा