Vidharbha

गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

Published by : left

व्येंकटेश दुदमवार, गडचिरोली | गडचिरोली येथील नवेगाव मार्गावर स्कूल व्हॅन आणि ट्रकचा (school van – truck Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली पोलिसांकडून (Gadchiroli Police) घटनास्थळाची पंचनामा लरून गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात भरधाव ट्रकने विद्यार्थ्यांना नेणाऱ्या शाळेच्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले.

गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी होती. छत्तीसगडहून येणा-या ट्रकने व्हॅनला धडक दिली. त्यानंतर व्हॅन पलटली. त्या व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी (students injured) झालेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.गडचिरोली पोलिसांकडून घटनास्थळाची पंचनामा लरून गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद