गणेशोत्सव 2024

Ganesh Chaturthi 2024 | Deepak Kesarkar | मंत्री दीपक केसरकरांच्या घरी बाप्पाचं आगमन | Marathi News

शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सावंतवाडीतील त्यांच्या घरी त्यांनी सहकुटुंब गणरायाची पुजा केली

Published by : Team Lokshahi

शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सावंतवाडीतील त्यांच्या घरी त्यांनी सहकुटुंब गणरायाची पुजा केली आणि आज सकाळी दीपक केसरकर यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

यादरम्यान दीपक केसरकर म्हाणाले की, गणेश चतुर्थीचा सण हा अत्यंत पवित्र आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. सणाचं पावित्र्य जपत असतानाच जो उत्साह असतो तो फार मोठा असतो. तसेच लाखो भाविक या सणामध्ये सहभागी होतात. यानिमित्ताने कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गणेशप्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर