गणेशोत्सव 2024

Ganpati Visarjan 2024 : 1..2..3..4...गणपतीचा जयजयकार; गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी

आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर अनेक भाविक घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी दाखल झाले आहेत.

गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होत असते. गणपती बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

यासोबतच मुंबईतील चौपाट्यांवर पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे