Uttar Maharashtra

जळगावात गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार तर एक गंभीर जखमी

Published by : Vikrant Shinde

मंगेश जोशी: जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात कॅटरिंगचा स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने या घटनेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बन्सीलाल पांडे यांचा केटरिंगचा व्यवसाय असून कॅटरिंगचा स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट होवून बन्सीलाल पांडे यांचा जागीच मृत्यू झाला , स्फोट झाल्यामुळे घराला देखील आग लागली होती जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा