India

Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रात सोने-चांदी झाले महाग

Published by : Lokshahi News

सोन्या – चांदीच्या दरात दररोज आपल्याला चढउतार होताना दिसत असतात. महाराष्ट्रात सोने-चांदी झाले महाग झाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,४०० रुपये तर चांदी ६१,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,५३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,३५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५३० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१९ रुपये आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठी माणूस भांडला दिल्लीचे गुलाम मालक झाले - उद्धव ठाकरे

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी