Shirdi 
Uttar Maharashtra

साई भक्त व बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी

Published by : Vikrant Shinde

कुणाल जमदाडे: हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी-देवतांची आराधना केली जाते अशी भावना आहे. आता महाराष्ट्रातील शिर्डी ते थेट आंध्र प्रदेशातील तिरूपती ह्या तीर्थक्षेत्रापर्यंत हवाई सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे साई भक्त आणि बालाजी भक्त यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. स्पाईस जेट कंपनी ९० आसनी विमान सेवा सुरु करणार आहे. ही सेवा खरंतर साई भक्त आणि बालाजी भक्त यांच्यासाठी वरदान ठरणार आहे.

केव्हापासून सुरू होणार हवाई सेवा?
येत्या २९ मार्चपासून स्पाईस जेट कंपनी ९० आसनी विमान सेवा सुरु करणारे. पहिल्या टप्प्यात मंगळवार , गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस ही विमानसेवा सुरू असेल त्यानंतर भक्तांच्या प्रतिसादानंतर रोज सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा