India

तामिळनाडूमधील खळबळजणक घटना, कोरोनाने सिंहाचा मृत्यू

Published by : Lokshahi News

कोरोना संसर्गजन्य रोगाने आजवर कित्येक रूग्णांचे जीव घेतले आहेत. कोरोना आता माणसांपाठोपाठ प्राण्यांच्याही जीवावर उठला की काय असं चित्र निर्माण झाले आहे. तामिळनाडूमधील अरिगनर अण्णा प्राणीसंग्रहालयातील एका सिंहाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी आठ सिंह कोरोना पॅाझिटिव्ह आठळले आहेत.

गुरूवारी संध्याकाळी ०६.१५ वाजता या सिंहाचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. प्राणीसंग्रालयात काम करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यापासून या सिंहाना संसर्ग झाल्याचं म्हंटलं जात आहे.   

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."