Horoscope राशीभविष्य Team Lokshahi
राशी-भविष्य

Horoscope राशी-भविष्य |'या' राशीच्या लोकांनी स्वत:च्या रागावर ताबा ठेवा

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. इतरांच्या भांडणात पडू नका. तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत चांगला वेळ जाईल. नवीन योजनेवर काम करण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope)

आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभासाठी दिवस चांगला. लहान भावंडांशी वाद टाळा. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवासाचा बेत आखाल. जुन्या मित्रांची भेट होईल.

मिथुन (Gemini Horoscope)

विचार करून निर्णय घ्या. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. कान आणि घशाची समस्या उद्भवू शकते. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण असेल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. नवीन योजनेवर काम करण्यासाठी उत्तम वेळ.

कर्क (Cancer Horoscope)

वाहन चालवताना काळजी घ्या. तरुणांना महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आज लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. अन्यथा भविष्यात नुकसान संभवते. फिरण्याचा कार्यक्रम जुळून येईल. घेतलेल्या निर्यणावर ठाम राहा.

सिंह (Leo Horoscope)

इतरांच्या भांडणात पडू नका. भविष्याची चिंता सतावेल. परंतु, वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना विचार करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या (Virgo Horoscope)

हाती घेतलेलं काम पुर्ण करा. नवीन जबाबदारी आनंदाने स्वीकारा. कठोर परिश्रमाअंती फळ मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवा. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण, अचानक खर्चही वाढतील. मन शांत ठेवा.

तूळ (Libra Horoscope)

विद्यार्थ्यांनी आगामी परीक्षांची तयारी सुरू करा. नातेवाइकांशी संबंधात गोडवा येईल. तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल. नोकरीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण, अचानक खर्चही वाढतील. मन शांत ठेवा.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मन शांत ठेवा. बचतीवर अधिक भर द्या. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. वेळेचे पालन करा. व्यावसायिक कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. पोटदुखीची तक्रार वारंवार होत असेल डॉक्टरांची सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

धनु (Sagittarius Horoscope)

रागावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. कार्यालयीन कामाचा ताण जाणवेल. कामे अपूर्ण सोडू नका. आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबत सकारात्मकता राहील. कुटुंबातही हशा आणि आनंदाचे वातावरण असेल. वेळेचे पालन करा.

मकर (Capricorn Horoscope)

विचारपुर्वक निर्णय घ्या. कामे पूर्ण होण्यासाठी विलंब होईल. डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. तरुणांना अचानक कामात आनंदांची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. मन शांत ठेवा. बचतीवर अधिक भर द्या. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope)

मनात अस्वस्थता राहील. यामुळे विचलित होऊ नका. सहकार्याने कामे तडीस जातील. किरकोळ व्यापाऱ्यांनी सावध राहावे. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवाल. घेतलेले काम पुर्ण कसे होईल याकडे लक्ष केंद्रीत करा.

मीन (Pisces Horoscope)

आज तुमच्या वागण्यात बदल जाणवेल. जीभेवर ताबा ठेवा. आरोग्याबाबतही सतर्क राहा. नातेवाईकांच्या शुभकार्यात सहभागी व्हाल. शिक्षकांना बढतीची चांगली बातमी मिळू शकते. ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगा. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आमच्यातील आंतरपाट अनाजी पंताने दूर केला - उद्धव ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक