Horoscope राशीभविष्य  Team Lokshahi
राशी-भविष्य

Horoscope राशीभविष्य| आज 'या' राशींना मिळणार विशेष लाभ

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य.

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

नोकरदारांसाठी प्रमोशन मिळेल. आरोग्यासंबंधी काळजी घ्यावी. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांसंबधित बातमी मिळेल. एखाद्या ठिकाणी बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सामान्य आहे. व्यवसायात लाभाची अपेक्षा करू शकता.

वृषभ (Taurus Horoscope)

वृषभ राशि जातकांसाठी आजचा दिवस धार्मिक स्थळं व जवळचे प्रवास घडून येतील. शैक्षणिक क्षेत्रातील मित्रांना आनंदी घटना कानावर पडतील. थोर व्यक्तींच्या भेटी घडून येतील. घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.

मिथुन (Gemini Horoscope)

कर्क राशीच्या जातकांनी वाद-विवाद टाळावा. घेतलेल्या निर्णयाबद्दल द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता. निर्णय डळमळू देऊ नये. नातेवाईकांच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घडून येतील. पोटाच्या तक्रारी उद्भवतील.

कर्क (Cancer Horoscope)

सिंह राशीचे जातकांना आजचा दिवस निराशाजनक जाईल. पारिवारिक चिंता निर्माण होईल. परंतु, योग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊन केलेली कामाची सुरुवात फायद्याची ठरू शकते. काम करताना चिडचिड होईल. परंतु, संयम राखावा.

सिंह (Leo Horoscope)

सिंह राशी जातकांसाठी आजचा दिवस नवीन प्रवास घडवून आणेल. नवनवीन संधी निर्माण होतील, प्रतिष्ठा व मान मिळेलं. योग्य मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठ सदस्यांमार्फत प्रशंसा होईल.

कन्या (Virgo Horoscope)

कन्या राशी जातकासाठी आजचा दिवस आनंदी स्वरूपाचा असेल. केलेले कष्टाचा फायदा मिळण्याची वेळ आली आहे. चिडचिड होऊ न देता शांत निर्णय फायद्याचे राहतील.

तूळ (Libra Horoscope)

तूळ राशी जातकांसाठी आजचा दिवस अनेक प्रकारे संधी निर्माण करेल. परंतु, संधीचे सोने हे करून घेणे हे महत्वाचे असेल. सरकारी कामे होताना अडचणी निर्माण होतील. आठवड्याच्या शेवटी आनंदी वार्ता कानावर पडतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशी जातकांना आजचा दिवस स्थावर मालमत्ता घेण्यास प्रतिकूल काळ निर्माण करणारा आहे. पदोन्नतीच्या दृष्टीने दिवस उत्तम ठरेल. विद्यार्थी मित्राना अनेक चांगल्या संधी निर्माण होतील. आनंदी दिवस ठरेल.

मकर (Capricorn Horoscope)

मकर राशी जातकांसाठी आजचा दिवस आनंद वार्ता घेऊन येणारा ठरेल. कलेसंबंधी योग्य वाव मिळेल. उष्ण प्रकृतीचे आजार त्रास देतील. प्रवास घडून येतील. मित्र परिवारामध्ये पैशासंबंधी व्यवहार काळजीपूर्वक विशेष लक्ष ठेवून करावे.

धनु (Sagittarius Horoscope)

मकर राशी जातकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा कायम राहील. विरोधकांवर विजय मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील, पण प्रवासात काळजी घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संभ्रमात पाडणारा असेल. निर्णय घेताना योग्य-अयोग्याची निवड संभ्रम निर्माण करेल. परंतु, घेतलेले काम अर्धवट सुटणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. आरोग्यासंबंधी तक्रारी त्रास उद्भवतील.

मीन (Pisces Horoscope)

मीन राशी जातक आजचा दिवस आनंदाचा जाईल. विवाह योग्य तरुण-तरुणीची विवाह ठरतील. नवनवीन ओळखी निर्माण होतील. घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक चिंता सतावेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."