Horoscope राशीभविष्य Team Lokshahi
राशी-भविष्य

Horoscope राशी-भविष्य | 'या' राशींनी जाणवतील आरोग्याच्या समस्या; जाणून घ्या आजचा दिवस

कौटुंबिक जीवन सुखकर राहील. सुसंवाद वाढेल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला प्रगती होईल.

Published by : Team Lokshahi

ामेष (Aries Horoscope)

स्वत:ची तब्येत जपा. वाहन जपून चालवा. घरच्यांना वेळ द्यावा. नातेसंबंध वाढतील. डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील. स्वत: वर संयम ठेवा.

वृषभ (Taurus Horoscope)

कोणत्या कामामध्ये घाई करणे टाळा. आरोग्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही. प्रेम जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वाढीव कामातून लाभ मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल.

मिथुन (Gemini Horoscope)

तुमचे कौतुक होईल. घरच्याची आणि स्वत:ची तब्येत जपणे. संवादातून प्रश्न सुटतील. जोडीदाराला वेळ देणे. तांत्रिक कामात यश येईल. कामे जलद गतीने पार पडतील. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रवासाचा योग जुळून येईल.

कर्क (Cancer Horoscope)

तुमचे आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस चांगला असणार आहे. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या.

सिंह (Leo Horoscope)

शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबासह वेळ घालवायला मिळेल. हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. मोहाला बळी पडू नका. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

कन्या (Virgo Horoscope)

प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. माणसे जोडण्याचे लाभ. शब्द जपून वापरणे यामुळे वादाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

तूळ (Libra Horoscope)

खूप दिवसांनी जुन्या मित्रांची भेट होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. पोटाची तक्रार जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. तुमचे कौतुक होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

तब्येतीची काळजी घेणे. बाहेरचे खाणे टाळावे. मनातील नकार काढून टाका. मुलांचा विरोध जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

धनु (Sagittarius Horoscope)

तुमच्या प्रत्येक कामात कुटुंबातील वडीलधारी साथ देतील. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. आर्थिक व्यवहारांमध्ये भर देणे. मित्रमैत्रिणींशी भेट होईल. हुशारीने परिस्थितीचा सामना करणे. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल.

मकर (Capricorn Horoscope)

स्वत:वर संयम ठेवा. वाहन जपून चालवणे. तब्येत जपणे. वाद होणार नाही याची काळजी घेणे. अति भावनिक होऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका.

कुंभ (Aquarius Horoscope)

आजचा दिवस चांगला असेल. विद्यार्थ्यांना इच्छित नोकरी मिळेल. विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. नियम आणि कायदे पाळणे. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ. नियंत्रित आहाराने तुमचे आरोग्य चांगले राहील.

मीन (Pisces Horoscope)

प्रेमसंबंध आणि विवाहाचे योग आहेत. नियंत्रित आहाराने तुमचे आरोग्य चांगले राहील. वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे. घरच्यांना वेळ देणे. सातत्याने केलेले प्रयत्नांना यश मिळेल. तुमचा कंपनीलाही फायदा होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली