A young farmer from Pandharpur committed suicide  
Pashchim Maharashtra

कृषीप्रधान देशाला व पुरोगामी राज्याला काळीमा फासणारी घटना

Published by : Vikrant Shinde

राज्यात वीजतोडणीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अश्यातंच वीज तोडणीमुळे हैराण झालेल्या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.


वीज तोडणीमुळे पंढरपूर तालुक्यात पहिला बळी गेलाय. पंढरपूर येथील मगरवाडी तालुक्यातील तरुण सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. माहितीनुसार, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणावर वैतागून ही आत्महत्या झाल्याचे समजते, पोलीस या प्रकरणाचा अधित तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने आपला व्हिडिओ बनवला, आणि सोशल मिडियावर शेअर केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये त्याने परत शेतकरी जन्माला येणार नाही असे सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा