International

Tokyo Olympics 2020 | महिला हॉकी संघाचा नेदरलॅंडकडून दारुण पराभव

Published by : Lokshahi News

आज टोकियो ऑलिम्पिकचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तिरंदाजीत देशाला फारसे यश मिळू शकलं नाही. आज दुसर्‍या दिवशी भारत बर्‍याच खेळांमध्ये भाग घेईल, त्यापैकी काही मेडल मॅचचा समावेश असेल.

दिवसाची सुरुवात 10 मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीसह झाली ज्यात अपूर्वी चंदेला आणि इलेव्हनिल वाल्व्हरिन अंतिम फेरीत प्रवेश करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर भारताने महिला वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत मीराबाईने रौप्य पदक पटकावूनं दिलं.

मात्र 10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरी अंतिम फेरीतून बाहेर झाल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं. त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघालाही नेदरलँड संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा