IPL T20 2021

IPL 2022 | आयपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू माहित आहे का?

Published by : Shweta Chavan-Zagade

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ( IPL) या लीग ची सुरुवात 2008 साली झाली. याला पार्श्वभूमी होती 2007 साली झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड ( T Twenty20 World Cup) कप ची व विशेष करून भारताने तो t 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच धर्तीवर 2008 सालापासून भारतामध्ये आयपीएलची सुरुवात झाली. यामध्ये खेळाडूंवर बोली जाऊन विविध संघ खेळाडूंना आपल्या टीम मध्ये घेत होते. तर जाणून घेऊ या आत्तापर्यंत सर्वात जास्त बोली कोणत्या खेळाडूवर लावली आहे.

एम एस धोनी ( M.S. DHONI ) हा आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला. याच्यावर चेन्नई सुपर किंग्स ( CHENNAI SUPER KINGS ) या संघाने तब्बल 9.5 कोटी रुपयांची म्हणजेच( USD 1.5 MILLION. ) एवढी बोली लावली होती. 2010 साधी कायरन पोलार्ड ( KAYRAN POLARD ) आणि शेन बोंड ( Shen Bond ) या दोन विदेशी खेळाडूंवर साधारण USD 750,000 एवढी बोली लावली गेली.

त्यानंतर आयपीएल 2019 मध्ये राजस्थान रॉयल्स( Rajasthan Royals) या संघाने क्रिस मॉरिस (Khris Moriss ) या खेळाडूवर तब्बल 16.25 कोटी म्हणजेच (US$2.2 Million) एवढी बोली लावली गेली व आत्तापर्यंतच्या आयपीएलचा इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून क्रिस मॉरिस यांच्याकडे पाहिले जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा