Vidhansabha Election

Jagdish Mulik : भाजप नेते जगदीश मुळीक अजूनही वडगाव शेरीतून लढण्यावर ठाम

भाजप नेते जगदीश मुळीक अजूनही वडगाव शेरीतून लढण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भाजप नेते जगदीश मुळीक अजूनही वडगाव शेरीतून लढण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज लिहून तयार ठेवला आहे. वडगाव शेरीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणताही परिस्थितीत जगदीश मुळीक माघार घेणार नसल्याची माहिती मिळत असून काल पुन्हा जगदीश मुळीक यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. महायुतीत वडगाव शेरी मतदारसंघावरून पेच कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

यासोबतच अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आज उमेदवारी अर्ज भरत आहेत मात्र जगदीश मुळीक सुध्दा वडगाव शेरीतून लढण्यावर ठाम आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...