Candidates Profile

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी, दहाव्या फेरीत 13 हजार 500 मतांची आघाडी. काँग्रेसचे कैलास गोरंट्याल पिछाडीवर.

Published by : shweta walge

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी विजय मिळवला आहे. अर्जुन खोतकर यांना दहाव्या फेरीत 13 हजार 500 मतांची आघाडी मिळवली. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल पिछाडीवर आहेत. मोठी आघाडी मिळाल्याने खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या फोटोंचे कटाऊट झळकवत ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : महाराष्ट्र जेव्हा एकवटतो पेटून उठतो तेव्हा काय होतं हे त्यांना समजलं असेल - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश