Candidates Profile

Jayvantrav Patil Sangli Islampur Assembly constituency: सांगली जयंतराव पाटील चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात

सांगली इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंतराव पाटील चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - सांगली

उमेदवाराचं नाव- जयंतराव पाटील

पक्षाचं नाव- राष्ट्रवादी शरद पवार

मतदारसंघ-इस्लामपूर

समोर कोणाचं आव्हान-निशिकांत पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ),वंचित राजेश गायगवाळे

उमेदवाराची कितवी लढत- चौथी लढत ५४५०८, ७५१८६ आणि ७२१६९ इतक्या मताधिक्याने जयंत पाटील विधानसभेवर निवडून गेले आहेत.

मतदारसंघातील आव्हानं-

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?