काम धंदा

Pune : पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी; 'या' तारखेंना घेतली जाणार मुलाखत

थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 45 जागांसाठी थेट भरती आहे. नोकर भरतीबाबत महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या विविध पदांच्या भरतीप्रक्रियेच्या मुलाखती दिनांक 9 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा