किरीट सोमय्या 
Mumbai

kirit somaiya Live संजय राऊतानंतर किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, पाहा काय दिले उत्तर

Published by : Jitendra Zavar

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकार परिषद (press confroance)घेत केंद्रीय संस्थांच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांनी त्वरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाधवान व माझा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

https://www.youtube.com/watch?v=oWUkYPhKvHc

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा