Vidhansabha Election

Kolhapur District Assembly Constituency : पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांनी घेतली आघाडी! कागलमध्ये हसन मुश्रीफ 2400 मतांनी आघाडीवर, कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक 2612 मतांनी आघाडीवर.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनी 2400 मतांची आघाडी घेतली आहे. राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र चुरशीची लढत सुरू असून पोस्टल मतदानामध्ये काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, आता ईव्हीएम मतमोजणीमध्ये ऋतुराज पाटील हे पिछाडीवर पडले आहेत. सुरुवातीला कोल्हापूर शहरांमधील मतमोजणी होत असून कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 2612 मतांनी आघाडीवर आहेत.

कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 4200 मतांनी आघाडीवर

राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 2995 आघाडीवर

कागलमधून हसन मुश्रीफ 2400 मतांनी आघाडीवर

इचलकरंजी मधून राहुल आवाडे 6923 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक 2612 आघाडीवर

शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर (पहिली फेरी)

शाहूवाडी सत्यजित पाटील आघाडीवर

चंदगडमधून शिवाजी पाटील 1025 मतांनी आघाडीवर

करवीरमधून राहुल पाटील 200 मतांनी आघाडीवर (पहिली फेरी)

हातकणंगले मधून अशोकराव माने मतांनी आघाडीवर (पहिली फेरी )

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...